#BBCMarathi #Kalyan #Marathi
कल्याण पश्चिममधल्या एका हायप्रोफाइल सोसायटीमध्ये अमराठी लोकांनी मराठी माणसाला मारहाण केल्याचा आरोप आहे.
18 डिसेंबरच्या रात्री साडेनऊ-पावणे दहाच्या दरम्यान अजमेरा हाईट्समधले अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारच्या योगीधाम सोसायटीमधल्या कल्वीकट्टे कुटुंबात वाद झाला.
हा वाद का झाला? त्यामुळे कुणाला कशी मारहाण झाली? आणि त्याचे राजकीय पडसाद कसे उमटत आहेत. पाहा हा व्हीडिओ.
रिपोर्ट - अल्पेश करकरे
एडिट - मयुरेश वायंगणकर
निर्मिती - गुलशनकुमार वनकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 [ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!