पुणे महानगर प्रदेश क्षेत्राची प्रारूप विकास योजना तयार करणेच मुख्य उद्देश हा त्या क्षेत्राची सुनियंत्रित वाढ होणे व पुढील २० वर्षाचे संभाव्य लोकसंख्या वाढीसाठी संपूर्ण क्षेत्राखालील जमिनीचे योग्य नियोजन करणे व त्यासाठी आवश्यक सोई-सुविधांची तरतुद करणे हा आहे. प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमाच्या तरतुदीखाली प्रारूप विकास योजना तयार केली असून त्याची संक्षिप्त माहिती सांगत आहे.
Ещё видео!