Service Terms
----------------------
1. Charges for person accompanying you for site visit is Rs. 500. You need to arrange your own four wheeler for the visit.साईट व्हिजिटसाठी तुमच्यासोबत येणाऱ्या मनुष्याचे हाजरी शुल्क रुपये 500 आहे. जागा बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चारचाकी वाहनाची व्यवस्था करावी लागेल.
2. We don't provide Village name or Google location over the phone as per policy. Please keep in mind before calling and co-operate.आमच्या पॉलिसी नुसार आम्ही फोनवर गावाचे नाव किंवा Google लोकेशन देत नाही, ते ध्यानात ठेवूनच कॉल करावा व कृपया सहकार्य करावे.
3. Please call only after watching full video as most of the info which typical buyer ask is already there in Video.कृपया संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कॉल करावा कारण सर्वसाधारण खरेदीदार जी माहिती विचारतो ती व्हिडिओमध्ये आधीपासूनच आहे
4. Normally all the land to be sold in single lot and not in parts. If it available in parts, then it is mentioned specifically in video.
5. Our brokerage Charges are applicable if you take the property shown by us.तुम्ही आमच्याद्वारे दाखवलेली प्रॉपर्टी घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
_______________________________________________
Taluka See Video for that
District Pune
Total acres : 4 to 11 acre
Table 60%, Slope 40%
Tar Road Touch
Most of the plot is of soil 10% stone
Near to natural stream of water
One name on satbara
Class 1 Land
Govt Demarcation Done
Katraj Pune 70
Mumbai Bangalore Highway NH48 is 40 km
Rate 8 lacs/acre
तालुका त्यासाठी व्हिडिओ पहा
जिल्हा पुणे
एकूण एकर: 4 ते 11 एकर
टेबल 60%, उतार 40%
टार रोड टच
बहुतांश भूखंड माती, दगड-10% आहे
पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाजवळ
सातबारावर एकच नाव
वर्ग 1 जमीन
सरकारी मोजणी झाली आहे
कात्रज पुणे 70
मुंबई बंगलोर महामार्ग NH48 40 किमी आहे
दर 8 लाख/एकर
#realpropertiesrealvideos #damsinpune #damtouchplotPune #watertouchlandpune
#Bhatghardamproperties #bhatghardam #agriculturelandinpune #farmlandinpune
#farmlandinpune #landforsalepune #landinpune #Bhor #velhe #NecklacePointBhor
Disclaimer :
All the customer should do the title search of the property & measurement to be finalized before making the full payment at their own cost and though their Legal consultant. Real Properties Real Videos don't take the responsibility of property title or any cheating happens in case the deal is carried in improper, incomplete way, hurriedly or by mere trusting the property owner .
प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी जी व्यक्ती प्रॉपर्टी खरेदी करणार आहे त्या खरेदीदाराने त्या प्रॉपर्टी संबंधीत सर्व कागदपत्रे स्वखर्चाने पडताळणी करणे आणि त्या प्रॉपर्टी चा टायटल सर्च काढणे आणि आणि संपूर्ण समाधान झाले तरच पुढील व्यवहार करणे. अयोग्य पद्धतीने , घाईघाईने किंवा केवळ मालकावर विश्वास ठेवून व्यवहार केल्यास कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्या बद्दल " रिअल प्रॉपर्टीएस रिअल व्हिडिओज " जबाबदार राहणार नाही.
Ещё видео!