एकाग्रता व उंची वाढवण्यासाठी योगासने
अनेक लोक सक्षम असूनही काम नीटपणे किंवा वेळेवर करू शकत नाहीत यामागील मुख्य कारण म्हणजे एकाग्रतेचा अभाव.
वृक्षासन, ताडासन, हस्तउत्तानासन, पद्मासन, ध्यान ही आसने नियमितपणे केल्यास आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते
तसेच वृक्षासन, ताडासन, हस्तउत्तानासन या आसनांमध्ये पूर्ण बॉडी स्ट्रेच होत असल्याने मुलांची उंची वाढण्याकरिता सुद्धा या आसनांचा चांगला उपयोग होतो त्याचबरोबर पोहण्याचा सराव, सायकल चालवणे यासारख्या व्यायाम सुध्दा उंची वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात.
या आसनांचे इतर फायदे -
पाठीचा कणा ताठ आणि उंच बनतो.
पाय व मांड्याचे स्नायू मजबूत बनतात.
शरीराचे पोश्चर सुधारते.
मन स्थिर व एकाग्र होण्यास मदत होते.
शरीराचा समतोल सुधारून तुम्ही स्थिर आणि लवचिक बनता.
#increaseheight #increaseconcentration #concentration #heightincreaser #yogaforbeginners #yogaforheight #yogaforconcentration #yogamarathi #shortsfeed #shortvideo #shorts #youtubeshorts #ytshorts #trending #viral #marathivlog #marathimulgi #marathi
Ещё видео!