Padmadurg, also known as Kasa fort, is one of five historical sea forts built by Shivaji Maharaj. and located in Murud, Raigad district, Maharashtra, india. To challenge another seaport Janjira which was controlled by Siddhi. Fort build in 1676.
The rock, on which the fort was built, was called Kasa and the fort was named Padmadurg. The fort has six bastions and around 40 canons. Boats are available from Murud koliwada. Biggest bastion of this fort is in shape of lotus, so called as Padmadurg.
मुरुड च्या समुद्रात एक किल्ला दिसतो तोच पद्मदुर्ग / कासा किल्ला. हा किल्ला कासा बेटावर बांधला आहे. पद्मदुर्ग ला जाण्यासाठी मुरुडमधून खाजगी बोटी करून जावे लागते. जंजिऱ्यावरून जाणाऱ्या बोटी पद्मदुर्ग ला जात नाहीत. किल्यावर पोहोचण्यासाठी बोटीने अर्धा तास लागतो. अजूनही हा किल्ला चांगल्या स्थितीत आहे. स्वातंत्र्यानंतर हा किल्ला कस्टम च्या नियंत्रणात होता.
जंजिऱ्याच्या सिद्धीवर नियंत्रण ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग बांधण्याचा निर्णय घेतला. याची जबाबदारी त्यांनी दौलतखान आणि जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली.
किल्याचे दोन भाग आहेत. पडकोटला कमळाच्या पाकळ्यांचा आकार दिला आहे. कदाचित म्हणूनच याला पद्मदुर्ग नाव दिले गेले असावे. किल्याला पडकोटच्या बाजूने मागचा दरवाजा आहे. दुसऱ्या बाजूला मुख्य प्रवेश द्वाराजवळ 10-12 पायऱ्या आहेत. ६ बुरुज आहेत. मुख्य किल्ला आणि पडकोट मिळून जवळपास ४० तोफा आहेत.
किल्यात पाण्याची सोय नाही.
Music-
Artist: Bensound
Website: [ Ссылка ]
Ещё видео!