★ Please take a moment to like and subscribe -
[ Ссылка ]
✦ visit Facebook page - [ Ссылка ]
✦Instagram - [ Ссылка ]=
✦For business inquiries please email us on
ashwnireceipee@gmail.com
✦stainless steel kadhai
[ Ссылка ]
✦Cast iron kadhai
[ Ссылка ]
✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧
काळ्या मसाल्यातील वाटणाचा झणझणीत गावरान चिकन रस्सा | Chicken Rassa Recipe In Marathi | Chicken Rassa १२-१५ लोकांसाठी चिकन रस्सा
नमस्कार,अश्विनीज रेसिपी मध्ये सर्वांचे स्वागत आणि आज आपण झणझणीत गावरान पद्धतीचे चिकन रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. या पुर्वी आपण बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या चिकनच्या रेसिपीज पाहिल्या आहेत त्यामध्ये कोल्हापुरी सुख चिकन, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा ,चिकन मसाला, चिकन करी,ढाब्यावर मिळतं तसं चिकन, हॉटेल स्टाईल चिकन अशा बऱ्याच रेसिपी पाहिलेल्या आहेत. आज आपण अगदी गावाकडच्या पद्धतीचे झणझणीत असं काळा मसाल्याच्या वाटणातील चिकन रस्सा बनवतोय .10 ते 12 लोकांना पुरेल एवढा प्रमाणामध्ये बनवतोय .खूप सोपी रेसिपी आहे अगदी पारंपारिक पद्धतीची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.
⦿ चिकन रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• चिकन 2 किलो
• हळद
• मीठ
• तेल 1 tbsp
• कांदा 2 tbsp
• आलं लसणाची पेस्ट 1 tbsp
• पाणी
⦿ वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
• तीळ 2 tbsp
• धने 2 tbsp
• किसलेलं सुकं खोबरं 2 वाटी
• कांदे 7-8
⦿ फोडणी करण्यासाठी
• तेल 2 tbsp
• आलं लसणाची पेस्ट 1 tbsp
• टोमॅटो प्युरी
• काळा मसाला
• कोथिंबीर
• तयार वाटण
• शिजवून घेतलेल चिकन
• गरम मसाला
• कोथिंबीर
• मीठ
• पाणी
chicken recipe / chicken curry for 10 person | chicken for 10 person | jhanjhanit chicken rassa | jhanjhanit chicken recipe | marathwada chicken recipe | marathwada special recipes | marathwada special mutton | chicken rassa bhaji | chicken kala rassa recipe | chicken kala curry | chicken curry kala masala
Ещё видео!