#BolBhidu #HarneBandar #konkan
२५ डिसेंबर २०२३ च्या रात्री समुद्र किनाऱ्यावरुन नेहमीसारखा शांत वाटत होता. पण याच हर्णे बंदरापासून २६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोऱ्या कारुळ गावासमोरच्या समुद्रात परिस्थिती शांत नव्हती, लाटा उसळत होत्या, वारं वाहत होतं आणि ऐन समुद्राच्या मध्यात बाजी लागली होती, ५ खलाशांच्या जीवाची.
मासेमारीसाठी समुद्रात गेलेली एक बोट २५ तारखेच्या मध्यरात्रीनंतर पलटली, बोटीतले पाचही जण पाण्यात बुडाले आणि त्यानंतर सुरु झाला संघर्ष, तरंगत राहण्याचा आणि जगण्याचाही. या पाच खलाशांसोबत नेमकं काय घडलं ? त्यांच्या जगण्याच्या संघर्षाला यश आलं का ? १२ तासांचा तोच थरार पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!