#AamhiPharmacist #BPharmAdmission2022 #dateextend
Join Our Membership and get personal guidance by Ashish Sir
1 year membership 365 Rs
Admission membership 150 Rs
आम्ही फार्मासिस्ट प्राईम मेंबरशिप जॉईन करण्यासाठी 8828375163 या क्रमांकवर व्हॉटस्अप करा किंवा खालील व्हॉट्सॲप चॅट लिंकद्वारे संपर्क करा
To Join Membership Contact on WhatsApp no 8828375161 or Click on below whatsapp chat link:
[ Ссылка ]
Pharmacy Admission, Pharmacy Career, Job Personal Guidance Prime Membership information
आम्ही फार्मासिस्ट प्राईम मेंबरशिप फायदे
फार्मसी प्रवेश
फार्मसी करिअर
जॉब संदर्भात मार्गदर्शन
वैयक्तिक कॉल मार्गदर्शन!
ब्रॉडकास्ट अपडेट
D Pharm Registration Date Extended till 31 October 2022 New schedule and important instructions for students
डी फार्म प्रवेश रजिस्ट्रेशन साठी आता 31 ऑक्टबरपर्यंत मुदतवाढ झाली आहे. नवीन वेळापत्रक आणि विद्यार्थ्यांना महत्वाच्या सूचना!
D Pharm Admission 2022-23
Website [ Ссылка ]
Join Pharmacy Admission 2022-23 Group
[ Ссылка ]
फार्मसी मधील कोर्स निवडताना!
सर्व कोर्स प्रवेश प्रक्रिया महत्वपूर्ण माहिती व्हिडीओ!
[ Ссылка ]
डी. फार्मसी: डिप्लोमा इन फार्मसी
कालावधी: 2 वर्षे
प्रवेशासाठीची अर्हता: बारावी PCB किंवा PCM विषयांसह बारावी सायन्स उत्तीर्ण
गुणवत्ता यादी साठी ग्राह्य धरले जाणारा निकष: PCB अथवा PCM च्या ग्रुपचे गुण
डी. फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
सर्वांना लागणारी कागदपत्रे:
दहावी मार्कलिस्ट व सर्टिफिकेट
बारावी मार्कलिस्ट व सर्टिफिकेट
कॉलेज सोडल्याचा दाखला
नैशनेलीलिटी व डोमिसाइल सर्टिफिकेट/ जन्माचा दाखला
एससी व एसटी प्रवर्ग
वरील सर्व कागदपत्रे व
जात/जमाती प्रमाणपत्र
ओबीसी/व्हिजे/एनटी/एसईबीसी
वरील कागदपत्रे व
जात प्रमाणपत्र
नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट
एसटी प्रवर्गातील अर्जदारांना शिष्यवृत्तीसाठी पड़ताळणी प्रमाणपत्र (Tribe validity Certificate)
#PharmacyCareerMarathi
#CareerInPharmacyAfter12thMarathi
#PharmacyAdmission
#DPharm
#बारावीनंतरफार्मसीमध्येकरिअर
#फार्मसी
#डीफार्मसी
pharmacy admission process
pharmacy admission process maharashtra
pharmacy admission process in Maharashtra
pharmacy admission qualification,
pharmacy admission 2022,
pharmacy admission documents,
pharmacy admission 2022 maharashtra,
pharmacy admission criteria,
pharmacy admission form,
pharmacy admission exam
Pharmacy Career Marathi
Career In Pharmacy After 12th Marathi
Pharmacy Admission Marathi
D Pharm
बारावी नंतर फार्मसी मध्ये करिअर
फार्मसी
डी फार्मसी
आपल्या भाषेत, आपल्या माणसांसाठी,
फार्मासिस्ट👨🏻🔬 तुमच्या आरोग्यासाठी!
#आम्हीफार्मासिस्ट👨🏻🔬
औषधांची तसेच आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या एका नवीन व्हिडीओ सह लवकरच भेटू!
अशीच औषधे व आरोग्यविषयक माहिती मायबोली मराठी मधून मिळविण्यासाठी आपल्या 'आम्ही फार्मासिस्ट' यु ट्यूब वाहिनीला SUBSCRIBE करा!
डिस्क्रिप्शन बॉक्सला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!🙏🏻
#AamhiPharmacist
#आम्ही_फार्मासिस्ट
Disclaimer
This channel and I do not claim any right over any of the graphics, images, songs used in this video. All rights reserved to the respective copyright owners.
Ещё видео!