Dear viewers
सध्या सुप्रीम कोर्ट/ मा सर्वोच्च न्यायालयाने ७/१२ सातबारा संबंधी दिलेल्या निकालाची सर्वत्र चर्चा व गैरसमज आहेत...
सातबारा म्हणजे मालकी नाही...
मालकी हक्क बद्दल तहसीलदार ,प्रांत यांच्याकडे न जाता आता जावे लागणार दिवाणी न्यायालयात....
असे अनेक प्रश्न आहेत, आणि हा व्हिडिओ देईल तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे, तुम्हाला समजेल अशा भाषेत...
गूगल वर ही केस, अथवा सविस्तर निकाल पाहण्यासाठी सर्च करा,
Jitendra Singh vs State of Maharshtra (2021)
#satbara_utara
#सातबारा_उतारा
#सातबारा_उतारा_आणि_मालकी_हक्क
#सातबारा वर नाव नसेल तर काय कराल
#rights of property
#supreme court on 7/12
#मराठी_कायदा
#मोफतकायदेशीरसल्ला
#कायदेशीर_सल्ला
व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नक्की कंमेंट करा..
अँड. संदीप : ९७६६६८८८८४.
कॉल साठी रक्कम रुपये ३०० स्वागत मूल्य आहे, रक्कम भरल्यावर आपल्याला चॅनेल तर्फे स्वतःहुन कॉल केला जाईल,
फोन पे, गुगल पे ७०२००९६२३४ या क्रमांकास करावे.
आर्थिक दुर्बल घटकासाठी फ्री कॉल सेवा
सोमवार ते शुक्रवार
वेळ : साय : ०७ ते ०७:३०
चॅनेल ला मोफत SUBSCRIBE करा,
फोन वरून सल्ल्याची सुविधा फक्त चॅनेल ला SUBSCRIBE केलेल्या मेंबर साठीच आहे.
(कार्यक्षेत्र :मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर)
सर्व माहितीसाठी मोफत SUBSCRIBE करा आपला लाडका मराठी चॅनेल
मराठी कायदा
MARATHI KAYDA
[ Ссылка ]
Ещё видео!