@#💐#श्री@#💐
#छत्रपती #श्री #शिवाजी #महाराजांची #समाधी :- राजधानी #रायगड #किल्ला.
जगदीश्वराच्या मंदिराच्या पूर्व दरवाजा पासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी सभासद बखर म्हणते,
’क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले, तेथे काळ्या दगडाच्या चिर्याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’
#अष्टकोनी #चौथऱ्यावर नंतरच्या काळात आज दिसणारे समाधी स्थान बांधण्यात आले. दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे. तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.
Editing :- Rohidas Thombare Vlog You Tube Channel आणि #शिवकार्य #ट्रेकर्स टीम खालापूर रायगड महाराष्ट्र.
विशेष सहकार्य :- इतिहासकार गणेश गोरे सर (रायगड),मंदार उतेकर.
Photo Editing :- साहिल परब,रोशन ढोले.
Shoot :- #राकेश हाडप
Music :- फर्जंद मधील राजमुद्रा
#महाराष्ट्रातील आणखी #किल्ले पाहण्यासाठी #खालील #लिंक वर #क्लीक करा
👇
[ Ссылка ].
।। जय शिवराय ।।
Ещё видео!