अप्रतिम चवीचा अशा पद्धतीने बनवा अगदी कुठच्याही प्रकारचा मासा वाम फिश फ्राय मसाला मासा मासा फ्राय vam fish fry easy and tasty fish fry
अप्रतिम चवीचा अशा पद्धतीने बनवलेला मासा कधीच फसणार नाही अप्रतिम चवीचा कोणत्याही प्रकारचा मासा बनवा अशा पद्धतीने
हिरव्या वाटपाची लिंक:-[ Ссылка ]
फिश फ्राय ची पूर्ण लिंक:-[ Ссылка ]
हिरव्या वाटणाची पूर्ण लिंक:-[ Ссылка ]
500 ग्राम वाम मासा (इथे तुम्ही कुठच्याही प्रकारचा मासा वापरू शकता )
थोडीशी चिंच
दोन पळ्या तेल
एक मोठ्या आकाराचा कट केलेला टोमॅटो
दोन चमचे हिरवं वाटण (अद्रक,लसूण,खोबरं,कोथिंबीर) अर्धा चमचा हळद
दोन ते तीन चमचे घरगुती मसाला
चवीनुसार मीठ
कट केलेली कोथिंबीर
थोडंसं पाणी शिंपडण्यासाठी
Fish fry recipe ingredients
500 gram fish you can use any fish
To tsp oil
One big tomato chopped
2 tsp hirva vatan (ginger,garlic,coconut, coriander leave)
Half tsp turmeric powder
2-3 tsp gharguti masala
Salt as per test
Chopped coriander leaves
Sprinkle a little water by hand
#मछलीफ्रायमासा
#फ्रायमसालामासा
#चटपटीतमासाफ्राय
#झटपटहोणारामासा
#वाममासारेसिपी
#फ्रायमासारेसिपी
#अस्सलघरचीमेजवानी
#vamfishfry
#easyandtastyfishfry
#masalafishfry
#fishfryrecipe
#vamfishmasalafry
#vamfishfry
#easyandtastyfishfry
#fishfry
#masalafishfry
#vamfishfry
#masalavamfishfryrecipe
#vamfishmasalafry
#masalafishfry
#AssalGharchimejwani
Ещё видео!