The Blue Java banana, also known as the Ice Cream banana or Vanilla Banana, is a robust, cold-resistant variety of banana recognized for its deliciously sweet fruit. This fruit's texture and taste are reminiscent of ice cream, with a flavor similar to vanilla custard. Its origins trace back to Southeast Asia.
In Maharashtra, Solapur, Mr. Abhijeet Patil stands out as an innovative farmer, dedicating his efforts to experimenting with agriculture. He has been at the forefront of introducing unique crops to the region, including Red bananas, and dragon fruit, among others. Mr. Patil has now ventured into cultivating an acre of Blue Java Banana orchard, expressing his satisfaction with the quality of plants sourced from Rise n' Shine Biotech Pvt. Ltd., Pune. He takes pride in being the pioneer in commercially farming Blue Java bananas, marking a significant achievement in his agricultural endeavors.
ब्लू जावा केळी, ज्याला आईसक्रीम केळी किंवा व्हॅनिला केळी म्हणूनही ओळखले जाते,
या वाणाची निर्मिती दक्षिण पूर्व आशियामध्ये झालेली असून, हे फळ खूप खास आहे.
या फळाची चव व्हॅनिला आईसक्रीम सारखी आहे.
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये, श्री. अभिजीत पाटील हे एक प्रगतिशील शेतकरी आहेत,
ज्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
ते लाल केळी, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद या सारख्या अनोख्या पिकांची जोपासना करण्यात ते आघाडीवर आहेत.
श्री. पाटील ह्यांनी आता ब्लू जावा केळीची एक एकर क्षेत्रामध्ये लागवड केली आहे,
आणि पुणे येथील ' राईज एन शाईन ' बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडकडून मिळालेल्या रोपांच्या
गुणवत्तेमुळे ते अत्यंत समाधानी आहेत. " व्यावसायिक पातळीवर ब्लू जावा केळी यशस्वीरित्या वाढवणारे पहिले शेतकरी म्हणून आपले नाव नोंदवणे ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे,"
असे श्री. पाटील सांगतात.
#BlueJavaBanana #banana #InnovativeFarming #VanillaBanana #IceCreamBanan #MaharashtraFarming #AgricultureIndia #RiseNShineBiotech
Ещё видео!