#BBCMarathi #rammandir #maharashtra
नाशिकच्या काळा राम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा सत्याग्रह केला होता. पाच वर्षं चाललेला हा सत्याग्रह यशस्वी झाला नाही पण पुढच्या काळासाठी याचे दूरगामी परिणाम होणार होते. या संपूर्ण घटनेबद्दल जाणून घ्या या व्हीडिओतून.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!