The densely forested area of Sudhagad is at a distance of 10 km east of Pali in Raigad district. Sudhagad has always been a place of attraction for fort lovers and forest lovers. Let us know in the comments if you have ever visited here and don't forget to share it with your castle-loving friends!
दाट वनश्रीने नटलेला सुधागडचा परिसर रायगड जिल्ह्यातील पाली या ठिकाणापासून पूर्वेकडे १० किमी अंतरावर आहे. दुर्गप्रेमी आणि वनवाटांवर प्रेम असणाऱ्यांसाठी सुधागड हे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. तुम्ही कधी येथे भेट दिली आहे का ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि आपल्या दुर्गप्रेमी मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका!
#maharashtraunlimited #maharashtratourism #forts
Ещё видео!