आईसोबत केला आगोटचा आठवडा बाजार । Weekly Bazar vlog, Sangameshwar Market Ratnagiri | Kokankar Avinash
गावी आलो होतो, आपल्या कोकणातील निवळी गावी. रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातील एक सुंदर गाव. आगोटीचे दिवस सुरु आहेत. गावी आलोच होतो तर आईला बाजारामध्ये खरेदी करायची होती. संगमेश्वर मध्ये बुधवारचा आठवडा बाजार असतो. गावचा आठवडा बाजार म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. बरेच जण सकाळी लवकर जाऊन मग दिवसभर खरेदी करतात. आम्ही सकाळी ८ च्या आपल्या लालपरीने निवळीतून संगमेश्वर मध्ये आलो. शेतीची कामे सुरु असल्यामुळे तशी गर्दी कमीच होती. मार्केट मध्ये गेलो, तेथून बुधवार बाजार. बाजारामध्ये मच्छी तर घ्यायची नव्हती पण खिडूक मिडूक सामान घेतले. मग आईला खास पावसाळी चप्पल, हळदीचे कांदे, घरचे सामान अशी सर्व खरेदी करून आपला मित्र उमेश च्या दुकानात जाऊन वडापाव आणि चहा घेतली. संगमेश्वर बस स्थानकामध्ये आलो. तिवरे किंवा शृंगारपूर गाडीने आपल्याला जायचे होते. तेवढ्यात तिवरे गाडी लागली. गाडीत बसायला जागा मिळाली. ११.३० वाजता गाडी निघाली. साकळपासून पाऊस लागला नव्हता मात्र घरी पोचल्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. आगोटची खरेदी तुम्ही केली कि नाही ?
#sangameshwarMarket #SangameshwarBazar #budhvarbazar #weeklymarket
Places in Video :
* Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
* संगमेश्वर मार्केट / बाजारपेठ | Sangameshwar Market, Weekly Bazaar, Ratnagiri
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
_________________________________________________________________________________________________
आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात व विक्री करतात.ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते, तेथे अशा प्रकारचा बाजार भरविला जातो.भारतात जास्त करून ग्रामिण भागात अजूनही अशा प्रकारची व्यवस्था आहे.अनेक शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो. गावातील आठवडी बाजार ही गावच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची बाब आहे.
Weekly market sangameshwar
weekly market sangameshwar ratnagiri
weekly market sangameshwar bazar ratnagiri
संगमेश्वरचा आठवड्याचा बाजार
Sangameshwar Weekly Bazar
Sangameshwar Market
Sangameshwar Fish Market
Sangameshwar Weekly Bazaar
Sangameshwar Budhvar Bazar
Sangameshwar Weekly Bajar
Weekly Wednesday Bazaar
Sangameshwar Athavda Bajar
संगमेश्वर आठवडा बाजार
आठवडा बाजार संगमेश्वर
संगमेश्वर बाजार
Sangameshwar Athavda Bazar
Kokan / Konkan Weekly Bazar
Kokan / Konkan Weekly Bazaar
Kokan / Konkan Budhvar Bazar
Kokan / Konkan Weekly Bajar
Kokan / Konkan Weekly Wednesday Bazaar
Kokan / Konkan Athavda Bajar
_________________________________________________________________________________________________
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : [ Ссылка ]
Entertainment Katta : [ Ссылка ]
WhatsApp Channel: [ Ссылка ]
Join this channel to get access to perks:
[ Ссылка ]
Give Review about my Channel on Google Page :-
[ Ссылка ]
S O C I A L S
Official Amazon Store : [ Ссылка ]
Facebook : [ Ссылка ]
Instagram : [ Ссылка ]
Youtube : [ Ссылка ]
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Ещё видео!