कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या २० नोव्हेंबरच्या वीकएंडच्या चावडीमध्ये जयवर मांजरेकर खूप चिडतात. त्यांनी तो कोणा - कोणाला कसा वाचवू शकेल याविषौई विचारत होते. तर त्यांनी स्नेहाची ही शाळा घेतली. काय घडणार आजच्या weekendच्या चावडी मध्ये बघूया त्याची एक झलक.
Reporter :Pooja Saraf
Video Editor : Omkar Ingale
#BiggBossMarathiS3 #ColorsMarathi #WeekendChiChavdi
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: [ Ссылка ]
Ещё видео!