केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी काय करायला हवं? भारतीय आहाराचे फायदे आपण विसरत चाललोय? शाकाहारातून शरीराला पुरेसे प्रोटिन्स मिळतात का? सप्लिमेंट्स कधी घ्याव्यात? गट हेल्थ बिघडली हे ओळखायचं कसं?
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि गट हेल्थ एक्सपर्ट अवंती देशपांडे यांच्याशी खास बातचीत, भाग १...
00:00 Intro
01:43 gut health म्हणजे काय?
04:36 gut health कशी improve करावी?
07:44 supplements कधी घ्याव्यात?
12:01 शाकाहारींनी protein सप्लिमेंट्सची गरज पडते का?
16:03 B12 ची कमतरता कशी भरून काढायची?
19:46 वजन कमी कसं करावं?
#guthealth #weightloss #skincare
Ещё видео!