महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीमती वैशाली गडपाले यांनी, या व्हिडिओच्या माध्यमातून म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या १२,६२६ सदनिकांच्या सोडती संदर्भात अत्यंत उपयुक्त माहिती सांगितलेली आहे, शिवाय "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" योजनेंतर्गत हक्काच्या घरासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि सादर करावी लागणारी कागदपत्रे यांची माहिती देखील सांगितलेली आहे. तेव्हा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
तसेच या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याकरिता [ Ссылка ] किंवा [ Ссылка ] या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाईलमध्ये MHADA Lottery हे ॲप डाऊनलोड करा.
Mrs. Vaishali Gadpale, Chief Public Relations Officer of the Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA), shares essential details in this video about the lottery draw of 12,626 flats announced by MHADA’s Konkan Board.
The video also provides step-by-step guidance on the application process and the required documents for housing under the “First Come, First Preference” scheme. Don’t miss out—watch the video till the end for complete information.
To register and submit your online application for this computerized lottery, visit the official websites:
housing.mhada.gov.in and lottery.mhada.gov.in
You can also download the MHADA Lottery app on your mobile for easy access.
.
.
.
#LotteryMhadachiSwapnatalyaGharachi #MHADA #MHADALottery #KonkanLottery #AffordableHousing #KonkanHousing #HousingForAll #DreamHome #HousingLottery
Ещё видео!