तुम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी डायट करताय का? आणि तुम्हाला घरच्या घरी खाण्यासाठी सोपा पर्याय पाहिजे असेल तर तुम्ही हे डायट सूप नक्की करून पाहिलं पाहिजे. आज तुमच्यासाठी घरी झटपट बनणारी आणि डायट करणाऱ्यांसाठी उपयुक्त अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
.
साहित्य - ५/६ लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या, १ आलं बारीक कापून, २/३ मिरच्या बारीक कापलेल्या, १ चमचा सोया सॉस, १ चमचा रेड चिली सॉस, २ लिंबाचा रस, ३ प्रकारच्या ढोबळी मिरची, ब्रोकली, मशरूम, ग्लुटन फ्री नूडल्स.
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
download link-[ Ссылка ]
.
#dietrecipes #niveditasarafrecipes #souprecipe
Ещё видео!