Suraj Kaule Marriage सुरज कौल लंग्न समारंभ, बऱ्हाणपूर| Nitesh bundhe |अरविंद बेंडगा| Kalpesh kirkira
नमस्कार मित्रांनो..
स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन vlog video मध्ये. तर आजच्या vlog video मध्ये मी पालघर जिल्ह्यातील बऱ्हाणपूर गावामध्ये जिथे प्रसिद्ध youtuber (सुरज कौले) यांच्या लग्न समारंभात गेलो होतो.
तर खूप बरं वाटल सुरज दादा ला भेटून तसेच पालघर जिल्यातील मोठे youtuber लग्नात उपास्थित होते.त्यातील आकर्षण ठरला तो म्हणजे आदिवासी suprstar म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे ( नितेश बुंधे ) त्याच बरोबर singar आणि music director (बबलु दादा पाटील ), असेच all aadivasi channel चे ( अरविंद दादा बेंडगा), गावठी पोरगा channel चे सर्व कलाकार, R.K king, रवी सातपुते, रमेश कचरे (गायक ), mr.Alibaba असे अनेक youtuber येथे आले होते.त्यांना सर्वांनाच भेटून खूप आनंद झाला.
स्वागत आहे तुमचं आपल्या channel वर.तर मित्रांनो मी ह्या channel वर विविध प्रकारचे vlog video टाकत राहणार आहे.त्या मध्ये प्रामुख्याने गड-किल्ल,पर्यटन स्थळे,सामाजिक कार्यक्रम,विविध समाजातील परंपरा इत्यादी video प्रकार तुम्हाला vlog video च्या मध्यमातुन बघायला भेटतील.जर तुम्हाला आपल्या channel वरचे video असतील तर माझ्या channel ला subscribe करा आणि bell बटनाला click करा.जेणे करून माझ्या नवीन video चे notification तुम्हाला येईल.
👍 LIKE करा
📝 COMMENT करा
📺 CHANNEL ला Subscribe 🔔करा.
🙏धन्यवाद...
Whatsapp no:- 9594640092
Facebook id :- [ Ссылка ]
Instagram id:- [ Ссылка ]
#SurajKaule#NiteshBhudhe#ArvindBendga
Ещё видео!