राजकारणासाठी वारकरी संप्रदायाचा वापर केला गेला? भाजपने राज्यातील धार्मिक गटांना एकत्रित कसं केलं? भाजपच्या हिंदुत्त्वात मुस्लिमद्वेष नव्हताच? भाजपने महाराष्ट्रात नवी वोट बँक उभी केलीये? महाराष्ट्राचा डीएनए बदलायला लागलाय? राज्यातील धार्मिक गटांनी भाजपचं हिंदुत्व का स्वीकारलं?
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांची मुलाखत, भाग २.
==========
Follow us on:
Instagram: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
Ещё видео!