#Aarpaar #आरपार #RadhikaBapat #MentalHealth
आज वुमन की बातमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून आल्या आहेत, मानसशास्त्रज्ञ राधिका बापट. मुलांच्या मानसिकतेवर त्यांचं खूप गाढं आणि इंटरेस्टिंग निरीक्षण आहे. आरपार यू ट्यूब चॅनलवर झालेल्या या मनमोकळ्या इंटरव्यूमध्ये राधिका बापट यांनी मुलांच्या संगोपनाबद्दल, आजकालच्या मुलांच्या मानसिकतेबद्दल आपल्याशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. शिवाय त्यांचं रोजचं रूटीन कसं असत आणि सकाळी ३-४ वाजता त्या का उठतात, त्यामागची इंटरेस्टिंग कारणं याबद्दल त्यांनी सांगितलंय. त्यांच्या अनुभवातून मुलांच्या वागण्याची पद्धत समजून घेतल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन करता येईल, हे स्पष्ट होऊन जातं. तेव्हा हा एपिसोड मिस करू नका..
Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Creative Head - Vinod Satav
Host - Vinod Satav.
Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Rupesh Jagtap
Ещё видео!