ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर्सनं ग्रासल्याचं समजल्यापासून अनेक चाहते त्यांना बरं वाटावं अशी प्रार्थना करत आहेत. तसंच यानिमित्तानं अल्झायमर्स या आजाराविषयीही चर्चा होते आहे.एरवी लोक गैरसमज करून घेतील, या भीतीने आपल्याला किंवा आपल्या कुटुंबापैकी कुणाला हा आजार आहे, हे सहसा कुणी सांगत नाही. पण वृद्धांना होणारा आजार नेमका कसा आहे आणि त्यावर काय उपचार करता येतात?
Video produced by Janhavee Moole
सविस्तर लेख - [ Ссылка ]
#Alzheimers #seemadeo #ajinkyadeo
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!