कर्नाटकच्या निवडणुकीला नेहमी अध्यात्मिक असा राजकीय रंग असतो. तो रंग इथल्या धार्मिक मठांनी आणलेला असतो. या राज्यातल्या सामाजिक जीवनावर जेवढा या लिंगायत, वीरशैव यांच्यासोबत इतर समाजातील मठांचा प्रभाव असतो, तितकाच तो राजकीय जीवनावर आणि निवडणूकांवरही असतो. आणि यंदा तर स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मुद्द्यावर कर्नाटकची निवडणूक येऊन ठेपल्यावर तर या मठांची भूमिका अधिक निर्णायक झाली आहे.
---------------------
Reporter - Mayuresh Konnur
Field Producer - Janhavee Moole
Shoot / Edit - Sharad Badhe
Ещё видео!