उपवास थाळी | महाशिवरात्री बिना सोडा / इनो उपवासचा जाळीदार डोसा, चटणी आणि रबडी upvasacha dosa recipe | saritaskitchen |
लाकडी घाणा तेल त्रिविक्रमा 9764427357
सात्विक साजूक तूप 9511726589
केशर वेलची अर्क - वैभव कर्णिक 9967362896
रोज जेवणात काय बनवायचं ? प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला पडणारा मोठा प्रश्न | रोज सकाळी नाष्टा काय यानंतर जेवण काय बनवू हे सुचत नाही |
त्याच त्याच भाज्या खाऊन पण सर्व कंटाळतात | त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी sarita kitchen मध्ये आपण थाळी आणि नाष्टा सिरीज चालू केली आहे |
तसेच one pot meal पौष्टिक रेसिपीस पण शेअर केल्या जातील | या मध्ये महाराष्ट्रियन साधी थाळी , महाराष्ट्रियन थाळी , व्हेज थाळी , स्पेशल थाळी , पुरणपोळी थाळी अश्या वेगवेगळ्या थाळी शेअर करण्याचा प्रयत्न करेन |
तसेच नॉनव्हेज थाळी पण असतील , गावरान झणझणीत मटन थाळी , चिकन थाळी , फिश थाळी , अंडा थाळी आणि बरेच काही . आणि नाष्टा सिरीज मध्ये सुद्धा पटकन होणारे नाष्टा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न असेल |
आजच्या थाळी मध्ये आपण उपवसाला बनवता येतील असे पदार्थ बनवून उपवासची थाळी बनवणार आहोत. महाशिवरात्री असेल किंवा आषाढी एकादशी किंवा नवरात्रि उपवास असेल, तुम्ही ही उपवसाची थाळी बनवू शकता. या थाळी मध्ये आपण उपवसाचे जाळीदार डोसे / मऊ लुसलूशीत उपवासाचे डोसे रेसिपी / किंवा बिना इनो बिना सोडा उपवासाचे डोसा रेसिपी कशी बनवायची त पाहुयात .
नेहमीचे साबुदाणा खिचडी , वरी भात आणि उपवासची आमटी रेसिपी किंवा साबुदाणा खीर बनवून कंटाळा आला तर ही महाशिवरात्री थाळी तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे आपण उपवासाचे जाळीदार डोसा रेसिपी आणि त्यासोबत उपवासची डोसा चटणी बनवली आहे . अगदी कमी साहित्य वापरुन आणि पटकन होणाऱ्या रेसिपी आहेत.
तसेच गोड म्हणून आपण उपवासची रबडी रेसिपी / उपवासची खीर रेसिपी / किंवा उपवासची बासुंदी रेसिपी पान बनवली आहे . त्यामुळे एक संपूर्ण हलकी फुलकी पोटभरीची सात्विक पुवासची थाळी आपण बनवली आहे . कुणीही बनवू शकेल म्हणून मी इथे बऱ्याच किचन टिप्स पण सांगितल्या आहेत.
या थाळी मध्ये मी 3-4 लोकांचे प्रमाण सांगितले आहे / Serves 3-4 :-
साहित्य :-
उपवासाचा जाळीदार लुसलुशीत डोसा रेसिपी / Fasting dosa bina soda / eno :-
वरई / sama rice 3 cups
साबुदाणा / sago 1 cup
मीठ / salt
ओल्या नारळाचा चव / grated fresh coconut 1 tbsp
तेल / oil
उपवासची डोसा चटणी रेसिपी / upvasachi chatani recipe :-
ओला नारळ / fresh coconut 1 cup
आले / ginger 1/2 inch
कोथिंबीर / fresh coriander 2 tbsp
दही / curd 2-3 tsp
मीठ / salt
साखर / sugar 1 tsp
ऊपवासची रबडी / खीर रेसिपी / Upvasachi rabadi recipe/ upvasachi khir recipe
तूप / ghee 1 tsp
ओल्या नारळाचा चव / fresh cococnut 2 tbps
दूध / milk 1/2 litre
पनीर / paneer 1/2 cup (100 गgms )
साखर / sugar 3/4 cup
केसर वेलची अर्क / kesahr velachi syrup 1 tsp
Dryfruits
In this rojchya jevanachi thali series and nashta series we are going to see variety of daily thali, like maharashtrian thali, veg thali, special veg thali, gujarathi thali recipes,
purampoli thali recipe, restaurant style or dhaba style recipes and many more . and in nashta series we will see how to make breakfast quick and fast. in this will share diff nashtaa recipes which can be prepared in daily morning breakfast. also you can make it for tiffin recipe.
So subscribe to saritas kitchen to watch this interesting nashta and thali series.
Today in saritaskitchen / saritasrecipes we are going to make upvasachi thali recipe / fasting thali recipe.
In this thali we are going to make mahashvratri special recipes / ekadashi special recipes / or navaratri special recipes .
In this we are going to make upvasacha jalidar dosa recipe / upvasache ghavan recipe / bina soda bina eno upvasacha dosa recipe.
If you are bored eating sabudana khichadi recipe / varai bhat and upvasachi amati recipe / you can try this quick, simplet yet easy to make delicious upvasachi thali.
In this mahashivratri special thali , we have made upvasacha dosa recipe and upvasachi chatani recipe . Tasech god mhanun aapan upvasachi rabadi recipe / upvasaschi khir recipe / upvasachi basundi recipe dalhvali aahe .
Tumhala hi upvas special thali nakki avadel.
Recipes learned this special maharashtrian thali video :-
1) upvasache jalidar dose recipe/ bina soda bina eno upvasacha dosa recipe / upvasache ghavan recipe / upvasachi amboli recipe
2) upvasachi dosa chatani recipe / upvasachi idly chatani recipe / fasting dosa chatani recipe / fasting chutney recipes
3) upvasachi khir recipe / upvasachi basundi recipe / upvasachi rabadi recipe
#उपवासचीथाळी #महाशिवरात्रीथाळी #उपवासस्पेशलरेसिपी #महाराष्ट्रियनथाळी #सरिताकिचन #परफेक्टउपवासचाजाळीदारडोसा #बिनासोडाबिनाइनोउपवासस्पेशलडोसारेसिपी
#howtomakeupvasachajalidardosa #shivratrispecialrecipes #upvasrecipes #saritaskitchen #saritasrecipes #saritaskitchenrecipes #thali
Ещё видео!