आपल्याला दत्तक्षेत्र प्रभू दत्तात्रेयांच्या पादुकांचा चे दर्शन घेण्यासाठी महान अशा श्री गिरनार यात्रेला जायचं असेल तर आपण पण चार-पाच दिवस काढून आजूबाजूला असलेल्या अन्य देवस्थानांनाही जरूर भेट द्यावी त्यामुळे सुरुवात श्री द्वारकेपासून करावे मग श्री सोमनाथ यांचे दर्शन घ्यावे आणि मग श्री गिरनारला येऊन प्रभू गिरनारीचे दर्शन घ्यावे. एकंदरितच गिरनार ला कसे जावे तिथल्या सोईसुविधा कोणत्या याबाबत कोणतीच माहिती सविस्तर मिळत नाही त्यामुळे आपण जर द्वारकेला किंवा सोमनाथला किंवा गिरनारला जाणार असाल तर आपल्याला हा व्हिडिओ नक्की उपयुक्त ठरेल हा व्हिडिओ पहा लाईक करा कमेंट करा आणि शेअर देखील करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरुर कॉमेंट्स मध्ये लिहून कळवा तसेच याबाबत आपले काही प्रश्न असतील तर तेही कॉमेंट्स मार्फत मला विचारू शकतात
Ещё видео!