#BolBhidu #SatishWagh #YogeshTilekar
शेजारच्या व्यक्तिशी झालेल्या वादातून भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आधी समोर आली होती. मात्र आता १५ दिवसांनी या केसचा उलगडा झाला असुन वेगळाच अॅंगल समोर आला आहे.
सतीश वाघ यांच्या पत्नीनेच आरोपींना पाच लाखांची सुपारी देण्याची तयारी दाखवून त्यांचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून खून घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. नेमकं हे प्रकरण काय ? मोहिनी यांनीच हा खुन घडवल्याचं कसं समोर आलं पाहूया सगळी स्टोरी
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!