साहित्य व प्रमाण
सव्वा वाटी जाड रवा
सव्वा वाटी साखर
सव्वा वाटी गाईचे तूप
सव्वा तीन वाट्या गाईचे दूध व पाणी एकत्रित मिसळून
एक मध्यम आकाराचे केळे
पाच काजू
पाच बदाम
बेदाणे आणि चारोळी
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
पाच-सहा तुळशीची पाने
(वरील प्रमाणात केलेला शिरा हा साधारणतः प्रसाद म्हणून देण्यासाठी पंधरा लोकांना पुरेल व ताटात वाढण्यासाठी पाच ते सहा लोकांना पुरेल)
Ещё видео!