पिठापुरम श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान होय. येथेच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांनी त्यांचे बालपण व्यतित केले. येथे मुख्य Sripaada Srivallabha temple खेरीज 25-30 मंदिरे आहेत. परंतु त्यापैकी कुक्कुटेस्वरा ( kukkuteswara ) स्वामी मंदिर / kukkuteswara temple पादगया , अनघालक्ष्मी मंदिर ,पुरुहुतीका शक्तीपीठ ही मुख्य मंदिररांचे दर्शन घेतल्याखेरीज आपली पिठापूर यात्रा पूर्ण होणार नाही. तसेच खाली दिलेल्या प्रत्येक मंदिराची अतिशय रंजक आख्यायिका आहे ज्या मी या व्हीडिओमध्ये सांगितल्या आहेत.
1. Kukkuteswara Temple ( कुक्कुटेस्वरा स्वामी मंदिर )
2. Padgaya ( पादगया )
3. पुरुहुतीका शक्तीपीठ
4. अनघालक्ष्मी मंदिर
5. कुंतीमाधव मंदिर
6. बापणाऱ्या रेसिडेन्स
Free online room booking :
Sripada Shrivallabha Maha Sansthanam pithapuram website link :
[ Ссылка ]
email : info@sripadasrivallabha.org
#datta #sripadasrivallabha #pithapuram #kuravpur #akkalkot #ganagapur #dattatreya #shriswamisamarth #dattatreya #श्रीक्षेत्रपिठापुरदर्शन #पिठापुर
Ещё видео!