राधानगरी धरण उपडेट..
आज सकाळी धरणाचे दरवाजे चे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून अडकला आहे तरी नदी पात्रात जास्त पाण्याचा अचानक विसर्ग वाढला आहे तरी नदी काठावरील गाव, नदीवर जनावर,धुणे धुवायला जाणाऱ्या व्यक्तींनी आज नदीकडे जाण्याचे टाळावे... राधानगरी ते कोल्हापूर पर्यंत च्या सर्व नदीकाठावरील गावातील व्यक्तींनी दक्षता घ्यावी.
----------------------------------------------------------------
For more such updates Subscribe our Feed Plus Channel.
Thank you!
Ещё видео!