कविता :- अबोल्यातलं प्रेम..
अबोल्यातलं प्रेम वेगळच असत,
विचार करायचा नाही असं ठरवून सुद्धा
मनात मात्र एकमेकांच्या विचाराचं
ते प्रेमळ चक्र सुरूच असत..
खरंच अबोल्यातलं प्रेम काही वेगळचं असत..
Written and Video Created By:- VAISHNAVI CHAVAN
Use Headphones For Better Experience🎧🎧
INSTAGRAM:- [ Ссылка ]
BLOG:- 1) [ Ссылка ]
2) [ Ссылка ]
#अबोला
#दुराव्यातलंप्रेम
#प्रेमकविता
#vaishnavichavan
Ещё видео!