जात न मानता हिंदू म्हणून एकत्र येणं किती महत्वाचं आहे हे समजून घ्यायला हा एपिसोड नक्की बघा. शिवाजी महाराज हे सतत हिंदूंच्या हिताचा विचार करायचे, जातीय राजकारण त्यांनी कधी केलं नाही. आजच्या तमाम राजकीय पक्षांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी हा पॉडकास्ट बघायला हवा. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या सोहळ्याच्या निमित्ताने महाराजांकडून हिंदू म्हणून एक होणं शिकूया !
Ещё видео!