जागृत परंतु अपरिचित दत्तक्षेत्रांचे एकाच वेळी दर्शन घडविणारा लघुचित्रपट
श्रीदत्त परिक्रमा - घरबसल्या दत्तक्षेत्रांचे दर्शन घडविणारी व्हिडिओ डॉक्युमेंटरी...
दत्तकृपेची बरसात करणारा... दत्तभक्तीची उत्कट अनुभूती देणारा लघुचित्रपट
परम पूजनीय शंकराचार्यांचे तसेच अनेक पीठाधीश, मठाधीश, अधिकारी सत्पुरूषांचे दर्शन...
Shri Datta Parikrama
Dattatreya Places
Jagrut Datta Places
Kardaliwan
चित्रपटांमध्ये तुम्ही दत्तक्षेत्रांची फक्त काही सेकंदांचीच झलक पाहिली आहे...
आता दैवी अनुभूती घ्या... प्रत्यक्ष दर्शन घ्या... विलक्षण रोमांच अनुभवा...
पालखी, माधुकरी, कन्यापूजन, दत्ततुला, पादुकापूजन, इ. दैवी परंपरांचे दर्शन घ्या...
त्याचा इतिहास आणि महात्म्य जाणून घ्या...
तेथे कसे जायचे, तेथिल भक्तनिवास, भोजन प्रसाद सुविधा, मोबाईल आणि अन्य सुविधांची माहिती...
संकल्पना आणि संहितालेखन – प्रा. क्षितिज पाटुकले
कॅमेरा, संकलन आणि दिग्दर्शन – महेश शेंद्रे
[ Ссылка ]
व्हॉटस अप - ७०५७६१७०१८
हा व्हिडिओ फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वर शेअर करुन अधिकाधिक दत्तभक्तांना दत्तक्षेत्रांचे दर्शन घडवावे ही विनंती...
Subscribe to our Channel - [ Ссылка ]
हा व्हिडिओ डाउनलोड करा - [ Ссылка ]
श्री दत्त परिक्रमा पुस्तक ऑनलाइन मागवा : [ Ссылка ]
Ещё видео!