आज आपण गुरु चांडाल योगाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योगांचं वर्णन केले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अशुभ योग असतात. तेव्हा त्याला प्रयत्न करूनही हाती हवं तसं यश मिळत नाही. नोकरी-व्यवसायात अडचणी येत राहतात. अशुभ योग बलवान असल्यास व्यक्तीने लाख प्रयत्न केले, तरीही त्याची संकटं कमी होत नाही. जाणून घेऊया याविषयी थोडक्यात...
-------------------------------------------------------------------------------------
If you liked the video Please Do Subscribe to My Channel 🙏🏻
Keep Supporting me So I can continue to provide you with free content Daily!!
😇🙏
Thank you for Watching!
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For Contact
astroinfoco@gmail.com
Contact no. 9371224466 / 9371208288
#गुरु #राहू #चांडाळ #युती #jeevanmargdarshan #anandkumar #astrology #astrologer #astroguru #alliance
Ещё видео!