आषाढ महिन्या निमित्ताने... आली लखाई.. कडकत (official anna nanaware video song)
खास आषाढ महिन्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन आलो आहे एक जबरदस्त आई महालक्ष्मी मरीआई यांचे गीत.. या गाण्यात.. बंटी कांबळे लखन लोखंडे. सुमित चोळसे. अंकुश वसव. सोनाली चव्हाण. किर्ती काळे. दिपक चव्हाण बापु कांबळे. यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे.. संगीत संयोजन उमेश गेजगे. केलेले आहे. अशीच आपली कृपा माझ्या व महालक्ष्मी कला मंच या टिम वरती राहुद्यात धन्यवाद आपला लक्ष्मण आण्णा ननवरे
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
पोतराज गीतi
आण्णा ननवरे
पोतराज लखन आण्णा
#annananaware
#पोतराजाचीगाणी
Ещё видео!