मंडळी, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ऑरगॅनिक फार्मिंग, जैविक शेती, झिरो बजेट नैसर्गिक शेती, रेसिड्यू फ्री फार्मिंग हे सगळे किंवा यापैकी काही शब्द आपण नेहमीच ऐकत असतो परंतु याची नेमकी संकल्पना न समजल्यामुळे आपला गोंधळ उडतो आणि सेंद्रिय शेती करण्याची इच्छा असताना देखील सेंद्रिय म्हणजे नेमक काय याबद्दल संभ्रम निर्माण होतात.
शेतीच्या या प्रत्येक प्रकाराची संकल्पना वेगवेगळी आहे. त्यामुळे त्याची अचूक माहिती न मिळाल्याने आपला फक्त गोंधळ उडतो नेमकं काय कराव हे समजत नाही, त्यामुळे आपण काहीच न करता म्हणतो कि सेंद्रिय शेती परवडत नाही. त्यामूळे या व्हिडिओ मध्ये शेतीच्या या सगळ्या प्रकारांच्या संकल्पना थोडक्यात सांगितल्या आहेत.
Ещё видео!