नमस्कार मित्रांनो
गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता.....
सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 220 रु
व ट्रॅप बॉक्स 80 रु
संपूर्ण सापळा किट 300 रु
गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु
व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 240 रु
पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
3 ट्रॅप साठी 100रु 10 साठी 150र
वेगळा होईल
नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे *इक्विपमेंट,* किट पाहिजे असल्यास 7महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेहीमिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर
प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.* ऑर्डर साठी संपर्क -
*ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978*
*सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063*
या नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा या वरव्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
मिळेल व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5
*कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
*अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
[ Ссылка ]
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- 9405398618
श्री.विकास-(ऑफिस) 7588523978
श्री.विनायक ठाकूर (ऑफिस)- 9373770485
*शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृप ला खालील लिंक वापरून सामील व्हा.
*शेळी पालन* [ Ссылка ] *कुक्कुटपालन* [ Ссылка ] *फळबाग लागवड* [ Ссылка ]
*स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* .
*गुगल मॅप -*
[ Ссылка ]
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
[ Ссылка ]
*यू ट्युब लिंक*
[ Ссылка ]
शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
[ Ссылка ]
नारळ झाडास इंजेक्शन देणे
[ Ссылка ]
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
[ Ссылка ]
नारळ फळघळ करणे व उपाय
[ Ссылка ]
नारळ समस्या व उपाय
[ Ссылка ]
कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
[ Ссылка ]
नारळ खत व्यवस्थापन
[ Ссылка ]
नारळ कोळी कीड नियंत्रण
[ Ссылка ]
कोकोपीठ चा वापर
[ Ссылка ]
नारळ कोकोपीठ वापर फायदे
[ Ссылка ]
बोर्डो मिश्रण
[ Ссылка ]
दशपर्णी अर्क तयार करणे
[ Ссылка ]
जीवामृत तयार करणे
[ Ссылка ]
नारळ बागेत मसाला पीक
[ Ссылка ]
माती परीक्षण
[ Ссылка ]
परसबाग भाजीपाला
[ Ссылка ]
काथ्या प्रशिक्षण
[ Ссылка ]
आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
[ Ссылка ]
हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
[ Ссылка ]
रोजगार प्रशिक्षणे
[ Ссылка ]
*Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत*
कारणे _
*१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
नियंत्रण*
औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
50%
प्रमाण - 4 m.l.
1 ltr पाण्यातून
पद्धत - stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*२) कोळीरोग - Eriophyid mite*
नियंत्रण
औषध _एझाडीरॅक्टीन
Azadirachtin
(Neem products)
प्रमाण _5 ml
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*३) लहान फळगळ _*
औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण _2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _मुळाजवळ खड्डे
मारून द्यावे
*४) मोठी फळगळ*
औषध - कॉपर ओक्सी
क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
Micro nutence
प्रमाण _5 gm.
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed /
मुळावाटे
*५) फुलोरा न येणे*
औषध _ triacantanol
प्रमाण _3 ml
प्रति 1 ltr पाणी
पद्धत _ stemfeed मधून
*६) फुलोरा मधील अडचण*
औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
प्रमाण _ 1 ml/g.m.
5 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
*७) मूळ /सुई कुज*
औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
प्रमाण _ 1%
पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
*८) डिंक्या रोग*
औषध - मेंनकोझेब 75
Mancozeb 75%
प्रमाण_ 2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _ मुळावाटे
*संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
Ещё видео!