शिवजयंती निमित्ताने
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषणाची टाईप केलेली स्क्रिप्ट लिंक
जबरदस्त भाषण
[ Ссылка ]
क्रांतिवीर काकासाहेब देशमुख व्याख्यानमाला पुष्प तिसरे कन्नड जिल्हा औरंगाबाद येथे झालेल्या व्याख्याना मधील सन्माननीय प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे संपूर्ण व्याख्यान तेही एचडी क्वालिटी मध्ये व उत्कृष्ट ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्ड केलेले आहे आमच्या चॅनेलच्या प्रेक्षकांसाठी व अनेक दिवसापासून प्रेक्षकांच्या मागणीनुसार आम्ही सन्माननीय प्राध्यापकांचे संपूर्ण व्याख्यान शिवजयंतीनिमित्त अपलोड करीत आहोत निश्चित आपल्या सर्वांना हे व्याख्यान आवडेल हे व्याख्यान संपूर्ण पहावे आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर दाखवावे विशेषतः लहान मुलांना चांगले संस्कार होण्यासाठी व त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे कीर्ती शौर्य व सद्गुण यावेळी यातून शिकायला मिळेल म्हणून लहान मुलांना अशी व्याख्याने आवर्जून दाखवा
Ещё видео!