सगे सोयरे पाटील भावकी आयोजित गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धा २०२४ मु. फौजी आंबवडे, ता.महाड, रायगड
जय हनुमान नृत्य कला पथक मुमुर्शी (करंजमाल )
शाहीर / गायक - सीताराम नथुराम होडबे
कवी - सचिन माळी
ढोलकीपट्टू - गंगाराम सुतार
सहवादक - किसन भोजने
कोरस - किशोर होडबे, विनायक मंगळेकर
नृत्य कलाकार -
नारायण भोजने, वसंत कांदळेकर, विठ्ठल भि. होडबे, बळीराम मंगळेकर, सहदेव कासरुंग, दीपक भुवड, विठ्ठल म. होडबे, नथुराम होडबे, चंद्रकांत होडबे, लक्ष्मण आंग्रे
.
.
#ganpati #marathisong #jakhadi #trending #trendingshorts #trendingvideo #viralvideo #viralshorts #viralreels #viralvideos #konkan #kokanchebappa #dasara #shaktitura #song
#viraldance
Ещё видео!