विषय: The Power of Subconscious Mind
( शक्ती अंतर्मनाची )
मार्गदर्शक: श्री प्रल्हाद वामनराव पै.
B.Tech (IIT POWAI), MAM & TQM(Japan)
Program: PRALHAD PAI SPEAKS
(LIVE WEBINAR)
जर आपण विजेला अज्ञानाच्या बळावर हाताळले तर आपल्याला विजेचा झटका लागू शकतो , परंतु ज्ञानाच्या बळावर हाताळले तर त्याच विजेचा उपयोग आपण विविध उपकरण कार्यरत करण्यासाठी करू शकतो.
त्याच प्रमाणे आपल्या जवळ असलेल्या चैतन्यशक्तीच्या आधारे जीवनात सर्व चांगल्या गोष्टी प्राप्त करून देण्याचे प्रचंड सामर्थ्य आपल्या अंतर्मनात आहे.
आपल्याला त्याचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे , त्या ज्ञाना च्या बळावर आपण आपले जीवन चांगले घडवू शकतो परंतु अज्ञाना च्या बळावर अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोग केल्यास जीवनात पावलो पावली झटके खाण्याचे प्रसंग येतात.
Note:
Watch LIVE Webinar - PRALHAD PAI SPEAKS
Every 3rd Sunday of the Month.
Time : 10am to 11am.
LIVE Online at Live.Jeevanvidya.org
Subscribe our channel at [ Ссылка ]
Like us on Facebook: [ Ссылка ]
Follow us on: [ Ссылка ]
Follow us on Google: [ Ссылка ]
Find us on: [ Ссылка ]
Ещё видео!