उत्कट ज्याच्या लेखणीमध्ये सरस्वतीचा निवास तो
शब्दांमधूनी अमर जाहला महाकवी कालिदास तो!
आज कालिदासदिनाचे औचित्य साधून या अद्भुत कवीची एक अजरामर श्लोकरचना घेऊन येत आहोत एका वेगळ्या स्वरूपात!
स्वर - दीपिका भिडे-भागवत
संगीत - सुखदा भावे-दाबके
निर्मिती - शुभसूर क्रिएशन्स
(Click on this blue link for video)
Do watch, listen, like, comment, share and subscribe to our YouTube channel.
#kalidas #kalidasdin #mahakavikalidas #sanskritpoet #meghdoot #meghdut #sanskritpoetry
Ещё видео!