तरुणांसाठी उद्योग क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गोरकभाऊ बांगर यांनी त्यांच्या शिवकल्याण प्रॉडक्ट कंपनीच्या माध्यमातून 2020 मध्ये इ - सेवा केंद्राची सुरुवात केली. सध्या इ - सुविधा केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना 100 पेक्षा अधिक सुविधा पुरवल्या जात आहेत. आतापर्यंत मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 250 पेक्षा अधिक लोकांनी यांची फ्रेंचायसी घेतली आहे. कमीत - कमी गुंतवणुकीत जास्तीत - जास्त फायदा करून देणारा व्यवसाय असे या फ्रेंचायसीचे वैशिष्ट्य असून अगदी 10 ते 12 हजार रुपयांमध्ये ही फ्रेंचायसी उपलब्ध आहे. येत्या काळात इ - सेवा कल्याणच्या माध्यमातून 10 हजार लोकांना उद्योजक बनवणे हे गोरख बांगर यांचे ध्येय आहे.
The Maharashtra Udyog
आता मराठी उद्योजकच नवीन मराठी उद्योजक तयार करणार !!!
" द महाराष्ट्र उद्योग” मध्ये सामील व्हा आणि व्हा आपल्या उद्योगाचे शिल्पकार !!!
Follow Us On :-
You Tube – [ Ссылка ]
Facebook – [ Ссылка ]
Instagram – [ Ссылка ]
Whatsapp - 9820030976 - [ Ссылка ]
81697 17562 - [ Ссылка ]
#Themaharashtraudyog #franchiseanddistributors
Ещё видео!