#Aarpaar #आरपार #neenakulkarni
आजचा 'वुमन की बात'चा एपिसोड म्हणजे एक मास्टरक्लासच! हा आहे कलेचा, अभिनयाचा, आयुष्य जगायला शिकवणारा मास्टरक्लास. ५० वर्षांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांच्याशी मारलेल्या या गप्पा!
आई-वडील प्रतिष्ठित डॉक्टर असलेल्या कुटुंबातील एक मुलगी मॉडेलिंग-अभिनय क्षेत्रात येते. नाटकात रमते..हळूहळू चित्रपटांकडे वळते आणि अभिनय हा जणू काही तिच्या जगण्याचा अविभाज्य भागच होतो. एक स्त्री ५३ वर्ष या क्षेत्रात काम करते, तेव्हा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तिला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, हे सांगणाऱ्या या गप्पा!
नीना ताई खूप मोकळेपणानं त्यांच्या कुटुंबाविषयी, मॉडेलिंग विश्वाविषयी, त्यांच्या मित्र-मैत्रिणींविषयी व्यक्त झाल्या आहेत. एका स्त्री ने चौकटीबाहेर पडून विचार करणं, नवीन गोष्टी करून बघणं किती महत्त्वाचं असतं, याविषयी सुद्धा त्यांनी मत मांडलं आहे.
चोखंदळ अभिनेत्री, स्तंभलेखिका, दिग्दर्शिका, निर्माती यापलीकडे एक 'स्त्री', 'मुलगी', 'बायको', 'आई' म्हणून नीना कुळकर्णी यांना उलगडणाऱ्या आजच्या गप्पा नक्की बघा!
Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Creative Head - Vinod Satav
Host - Mugdha Godbole
Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye.
Other Assistance - Sulindar Mukhiya
Ещё видео!