वसंत शेवगा शेतीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे, आजच्या व्हिडीओ मध्ये मी उन्हाळी शेवगा लागवड करावी का? हे सांगितले आहे, आम्ही उन्हाळी शेवगा लागवड ही वर्षातील सर्वोत्तम लागवड समजतो, ते का हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आपण शेतीमध्ये "विकेल तेंव्हाच पिकेल" असे काम करावे. व्हिडीओ मध्ये खुप काही दाखवण्यासारखे व डिस्क्रिप्शनमध्ये खूप काही लिहिण्यासारखे आहे पण शेती करत असताना वेळ मिळत नाही, शक्य तेवढे व्हिडीओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत असतो.
धन्यवाद
संजय गायकवाड
9284266011
#shevgaSheti #शेवगालागवड #वसंतशेवगाशेती #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी #
Queries solved
Shevga sheti,
Shevga biyane,
Shewaga lagvad,
Shevga chhatani,
"शेवगा शेती एक वरदान !"
शेवगा शेती पुस्तक
● ४६ भागामध्ये लिहलेले
● शेवगा शेतीचे संपूर्ण समाधान
● अनुभव आणि मेहनत लेखणीतून
● शेवगा शेतीचा सोपा मंत्र
● ५ वर्षाचा अनुभव व हजारहून अधिक प्रयोग
● नसर्गिक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा सुवर्णमध्य साधून शेती कशी करावी याचे मार्गदर्शन,
● कमी खर्चात गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन घेण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन
"वसंत शेवगा बियाणे" उपलब्ध
वैशिष्ट्य : -
● मध्यम लांब शेंग (दीड ते दोन फूट)
● लागवडीपासून चार महिन्यात उत्पादन
● छाटणीनंतर सर्वात लवकर उत्पादन
● झुबकेदार शेंगा
● गर्द हिरव्या चविष्ट शेंगा
● सर्वाधिक उगवण क्षमता
● उच्च दर्जाचे बियाणे
● एकसमान एकसारखे एकाचवेळी उत्पादन
● सर्वाधिक उत्पादन देणारा वाण
● गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन देणारा वाण
● मोफत मार्गदर्शन
श्री संजय गायकवाड
शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६
मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
*Google map (Location)*
"वसंत शेवगा शेती"
श्री संजय गायकवाड
मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली.
मो. नं. - ९२८४२६६०११
Maharashtra 415306
7WJP+C9R,
[ Ссылка ]
उन्हाळी शेवगा लागवड करावी का ?
Теги
शेवगा लागवड ते उत्पादनवसंत शेवगा शेतीshevga lagwadshewaga shetiशेवगा लागवडशेवगा बियाणेशेवगा शेती संपूर्ण मार्गदर्शनशेवग्याच्या जातीmoringa seedsशेवगा फुलगळशेवग्याच्या शेंगाशेवगा पानगळऔषधी शेवगाशेवग्याच्या विविध जातीodcodc plusrohit1pkm2मूनगा की खेतीसहजनशेवगा बहार व्यवस्थापनशेवगा छाटणीorganic farmingशेवगा बाजारभावशेवगा लागवड कशी करावीकोईमतूर शेवगाभाग्या शेवगाकोकण रुचिराodc vasant shevgaउन्हाळी शेवगा लागवड