पाहुणे आल्यावर, ऑफिसमधून घरी आल्यावर खूप वाटण न करता मसालेदार डिश बनवायची असेल तर मग तुम्हाला कढई पनीर हा खूप उत्तम पर्याय आहे. अगदी झटपट आणि करायला ही सोपी अशी ही डिश. तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही डिश कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
.
साहित्य -
.
अर्धा किलो पनीर
.
१ वाटी शिमला मिरची
.
२ कांदे लांब कापून घेतलेले
.
२ टोमॅटो लांब कापून घेतलेले
.
५ लसणाच्या पाकळ्या खिसुन घेतलेल्या
.
१ आलं खिसून घेतलेलं
.
१ चमचा तिखट
.
१ चमचा हळद
.
१ चमचा पंजाबी गरम मसाला
.
१ चमचा आमचूर पावडर
.
१ चमचा काळ मीठ
.
२ चमचे काजूची पावडर
.
Music provided by no copyright - audio world
[ Ссылка ]
__
Free download link-
[ Ссылка ]
.
Ещё видео!