तू बुद्धी दे .. तू तेज दे..
नवचेतना.. विश्वास दे
तू बुद्धी दे.. तू तेज दे ..
नवचेतना .. विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
तू बुद्धी दे.. तू तेज दे..
नवचेतना.. विश्वास दे
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांना सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे ...
साधना करिती तुझी जे
नित्य तव सहवास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
Hmm Hmmmm.. Hmm Hmmmm
नवचेतना.. विश्वास दे
जाणवाया दुर्बलांचे दुख: आणि वेदना
जाणवाया दुर्बलांचे दुख: आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंद्रातुनी संवेदना
धमनातल्या रुधीरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य याशब्दांस आणि अर्थ याजगण्यास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
hmm hmm ..
hmm hmm ..
hmm hmm .. hmm hmm..
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे...
पंखास या बळ दे नवे...
झेपावण्या आकाश दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
तू बुद्धी दे.. तू तेज दे
नवचेतना विश्वास दे
तू बुद्धी दे
तू तेज दे
नवचेतना विश्वास दे
Ещё видео!