bital sheli palan maharashtra |
shelipalan in marathi | goat farming |बिटल शेळी पालन
चव्हाण गोट फार्म नारायणगव्हाण संपर्क :- 99230 21212
व्हिडिओ बनवण्यासाठी संपर्क :- 7972657986
---------------------------------------------------------------------------
'प्रकाश बाळासाहेब चव्हाण' पारनेर तालुक्यातील एका उच्च शिक्षित शेतकरी पुत्राने पारंपरिक आणि प्रचलित पद्धतीला फाटा देत शेळी पालनामध्ये एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.पाच वर्षांपूर्वी एक उच्चपदस्थ जॉब सोडला आणि देशभर भ्रमंती केली. शेळ्यांच्या प्रजातीचा अभ्यास करत असताना पंजाब प्रांतात आढळनाऱ्या 'बीटल' या प्रजातीची निवड त्यानी केली.सुरवातीला पाच बीटल शेळ्यापासून सूर्वात करत आज प्रत्येक महिन्याला १०० ते १५० शेळ्या ते पंजाबमधून खरेदी करतात.
इतर प्रजातीच्या तुलनेत 'बीटल' या जातीच्या शेळ्याची शरीर रचना सदृढ आणि वजनवाढ अधिक असल्याने उत्पन्न पण अधिकच मिळते. प्रकाश चव्हाण आज महाराष्ट्रातील नवीन गॉट फॉर्म विकसित करू इच्छिणाऱ्यां शेतकऱ्याला बीटल शेळी पालनाबद्दल प्रशिक्षण देण्यासह विक्री करतात. बंदिस्त पद्धतीने शेळी पालन करत असताना सकाळी एक दोन त्यांचा मुक्त संचार आरोग्याच्या दृष्टीने आणि सर्व प्रकारच्या वनस्पती संपर्कात आल्याने शेळी कायम सदृढ राहते, कमी खर्चात गोठ्याच नियोजन,जास्त प्राण्यांची संख्या,घरच्या शेतीतील चारा आणि शेळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबर संपूर्ण चव्हाण कुटुंब आजा या व्यवसायाकडे शेतीला पूरक व्यवसाय न पाहता मुख्य व्यवसाय म्हणून पाहत आहेत.लेंडी खत,दूध आणि शेळी विक्रीतून आज महिना अखेरीस लाखो रुपयांची उलाढाल ते करत आहेत. आपण ही या व्यवसायात येऊ इच्छित असाल तर चव्हाण गॉट फार्मला नक्की भेट द्या.
आणि आपल्या उद्योग भरारी यूट्यूब चैनल सबस्क्राईब नक्की करा.. धन्यवाद..
____________________________________________
#bitalsheli
#goatfarming
#bitalshelipalanmaharashtra
#shelipalaninmarathi
#बिटलशेळीपालन
bital sheli
bital sheli palan
bital sheli palan maharashtra
bital sheli price in maharashtra
bital sheli palan ahmednagar
bital sheli palan satara
bital sheli kashi olkhavi
bital sheli palan kannasheli palan in maharashtra
sheli palan yojana 2024 maharashtra government
shelipalan in marathi
sheli palan chara niyojan
sheli palan sed
goat farming
goat farming business
goat farm beetle
goat farming business plan
goat farming in india
___________________________________________
बिटल शेळी पालन
बिटल बोकड
बिटल गोट फार्म
बिटल शेळी बाजार
बिटल शेळी
बिटल गोट फार्म महाराष्ट्र
बिटल शेळी पालन अहमदनगर
बिटल बोकड पालन
बिटल शेळी पालन व्यवसाय
बिटल शेळी फार
___________________________________________
Ещё видео!