#bbcmarathi #ajitpawar #benamiPropertiesCase #cleanchit
अजित पवार यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विक्रमी सहाव्या वेळी ते राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर लगेचच त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे.दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक लवादानं अजित पवारांच्या मालमत्ता जप्तीचा आदेश रद्द केला आहे. त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या शेकडो कोटींच्या मालमत्ता त्यामुळं त्यांना परत मिळणार आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? यावर अजित पवार काय म्हणाले?
पाहा हा व्हीडिओ
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 [ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!