#Hartalika puja # Hartalika tayari
हरतालिकेची पूजा किंवा हरतालिकेचे व्रत हे आपल्या पतीच्या सौख्यासाठी केेलं जातं. आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून पार्वतीने हिमालयात 64 वर्ष हे व्रत केलं होतं. त्यानंतर तिला महादेव पती म्हणून लाभले होते. विशेषतः आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करतात. ज्यांचे लग्न झाले आहे अशा सुवासिनीही हे व्रत करतात. यामुळे पतीला सौख्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. या दिवशी दिवसभर उपवास करतात.
यासंबंधी अधिक माहितीसाठी वरील विडिओ कृपया पाहावा.
Ещё видео!