#bbcmarathi #udayanrajebhosale #maharashtrapolitics #maharashtraelection
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये अशी लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा फटका महायुतीला बसला आहे. मराठा आरक्षण, 'व्होट जिहाद'चा दावा आणि महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाबद्दल साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना काय वाटतं? बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी उदयनराजे भोसले यांच्याशी संवाद साधला.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 [ Ссылка ]
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!